

Woman Gives Birth To 11 Children In 19 Years
Esakal
मुलगाच हवा या हव्यासापोटी तब्बल एका ३७ वर्षीय महिलेनं ११ अपत्यांना जन्म दिलाय. १० मुलींनंतर मुलाचा जन्म झालाय. यावर बापाने प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, आम्हाला मुलगा हवा होता आणि काही मुलींनाही वाटत होतं की आपल्याला भाऊ असावा. हरियाणातल्या ढाणी भोजराज गावात एका दाम्पत्याला १० मुलींनंतर मुलगा झालाय. १९ वर्षात महिलेनं ११ अपत्ये जन्माला घातली आहेत.