महिलेनं थेट मुख्यमंत्र्यांना आलिंगन देत गालावर KISS केलं, रॅलीतला VIDEO VIRAL

लखिमपूर जिल्ह्यात बिहपुरिया इथं एका प्रचारसभेसाठी गेले असताना मुख्यमंत्री सरमा यांना एका महिलेनं किस केल्याचा प्रकार घडलाय. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Assam Rally Video Woman Greets CM with Hug and Kiss Incident Goes Viral

Assam Rally Video Woman Greets CM with Hug and Kiss Incident Goes Viral

Esakal

Updated on

आसामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हिमंत सरमा हे राज्यात प्रचारसभा घेत आहेत. लखिमपूर जिल्ह्यात बिहपुरिया इथं एका प्रचारसभेसाठी गेले असताना मुख्यमंत्री सरमा यांना एका महिलेनं किस केल्याचा प्रकार घडलाय. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलांच्या गर्दीत अचानक एका महिलेनं मुख्यमंत्री सरमा यांच्या गळ्यात पडून त्यांच्या गालावर किस केलं. Unexpected Moment at Rally Woman Kisses Himanta Biswa Sarma Video Trends

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com