

Kerala’s Sabarimala Row Back in Focus as Justice Nagarathna Raises Concerns
sakal
नवी दिल्ली: केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशासंदर्भातील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली. सर्व वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देणारा २०१८ चा निकाल चुकीचा होता, असे सांगत केंद्र सरकारने विशिष्ट वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरील निर्बंधांचे आज सर्वोच्च न्यायालयात समर्थन केले.