

Womens Day
sakal
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय रेल्वेने महिला शक्तीचा सन्मान करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आज, रविवारी पूर्वोत्तर रेल्वेची संपूर्ण धुरा महिलांच्या खांद्यावर असणार आहे. रेल्वे चालवण्यापासून ते स्टेशनचे नियंत्रण करण्यापर्यंतची सर्व आव्हानात्मक कामे आज महिला रेल्वे कर्मचारी पार पाडत आहेत.