Womens Day: महिला दिनी काशीत महिलांना 'व्हीआयपी' एन्ट्री; तिकिटाशिवाय मिळणार प्रवेश, पाहा काय आहे वेळ?

Vishwanath Temple: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाराणसीतील श्री काशी विश्वनाथ मंदिर प्रशासनाने महिला भाविकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आज, रविवारी महिलांना बाबा विश्वनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी कोणत्याही तिकिटाची गरज भासणार नाही.
Womens Day

Womens Day

sakal

Updated on

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाराणसीतील श्री काशी विश्वनाथ मंदिर प्रशासनाने महिला भाविकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आज, रविवारी महिलांना बाबा विश्वनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी कोणत्याही तिकिटाची गरज भासणार नाही. त्यांना 'व्हीआयपी' सुविधेप्रमाणे मोफत आणि थेट प्रवेश दिला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com