Women Empowerment : उद्योगचक्राला लागतोय ‘ती’चा हातभार; महिलांत उद्योजकता वाढली, निती आयोगाच्या अहवालातील आश्वासक चित्र

Delhi News : महिलांमधील आर्थिक जागरूकता आणि उद्योजकता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आपल्या कर्जाची स्वनिरीक्षणातून नियमितपणे माहिती घेणाऱ्या महिलांचे प्रमाण तब्बल ४२ टक्क्यांनी वाढले आहे.
Women Empowerment
Women Empowermentsakal
Updated on

नवी दिल्ली : महिलांमधील आर्थिक जागरूकता आणि उद्योजकता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आपल्या कर्जाची स्वनिरीक्षणातून नियमितपणे माहिती घेणाऱ्या महिलांचे प्रमाण तब्बल ४२ टक्क्यांनी वाढले आहे. यात महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि तेलंगण या राज्यांमधील महिलांचा मोठा वाटा असल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com