Tajmahal Case: ताजमहलची ऐतिहासिक केस ४२ वर्षांनंतर संपली! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; आज फ्री एंट्री

४२ वर्षांनंतर ताजमहलवरील ऐतिहासिक पर्यावरणीय खटल्याची सांगता; ‘पॉल्युटर पेज’ तत्त्व कायम, जुन्या सर्व आदेशांना सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ, संवर्धनासाठी नवा रोडमॅप
ताजमहालची ४२ वर्षांची कायदेशीर झुंज संपली! सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; 'जागतिक वारसा दिना'निमित्त आज सर्व स्मारकांत मोफत प्रवेश

ताजमहालची ४२ वर्षांची कायदेशीर झुंज संपली! सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; 'जागतिक वारसा दिना'निमित्त आज सर्व स्मारकांत मोफत प्रवेश

Sakal

Updated on: 

आग्रा : आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहलशी संबंधित एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक कायदेशीर प्रकरणाचा अखेर ४२ वर्षांनंतर निकाल लागला आहे. १९८४ मध्ये पर्यावरण कार्यकर्ते एम.सी. मेहता यांनी दाखल केलेली 'केस नंबर १३३८१' सर्वोच्च न्यायालयाने औपचारिकपणे समाप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने या प्रकरणाचा निकाल दिला आहे. या याचिकेने भारताच्या पर्यावरण कायद्यांच्या इतिहासात 'प्रदूषणकर्ता पैसे भरेल' (Polluter Pays Principle) यासारखे महत्त्वाचे सिद्धांत प्रस्थापित केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com