kohda puri sultanpur
sakal
उत्तर प्रदेशातील सुलतानपूर (Sultanpur) जिल्हा हा केवळ आपल्या ऐतिहासिक वारशासाठी आणि लोकसंस्कृतीसाठीच प्रसिद्ध नाही, तर येथील पारंपरिक जेवणाची खमंग खुशबू ही देखील या जिल्ह्याची एक मुख्य ओळख आहे. येथील सण-उत्सव, मेळे आणि कौटुंबिक सोहळे केवळ रीतिरिवाजांपुरते मर्यादित नसून, तिथला गावरान पाहुणचार खवय्यांच्या कायम स्मरणात राहतो.