Yamunotri Dham: भाऊबीजेच्या मुहूर्तावर यमुनोत्री धामाचे कपाट बंद; उन्हाळी यात्रेची सांगता

Bhai Dooj Marks the Closure of Yamunotri Dham in Uttarakhand: यमुनोत्री मंदिरात भाविकांची प्रतीक्षा संपली; कपाट बंद होताच उन्हाळी यात्रेला पूर्णविराम
Yamunotri Dham Kapat Closed on Bhai Dooj as the Annual Summer Char Dham Yatra Comes to an End in Uttarakhand

Yamunotri Dham Kapat Closed on Bhai Dooj as the Annual Summer Char Dham Yatra Comes to an End in Uttarakhand

esakal

Updated on: 

उत्तराखंडमधील प्रसिद्ध यमुनोत्री धामाचे कपाट भाऊबीजेच्या पवित्र मुहूर्तावर बुधवारी सकाळी १० वाजून २८ मिनिटांनी हिवाळी हंगामासाठी बंद करण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनुसार हा सोहळा पार पडला. यासोबतच यंदाच्या उन्हाळी यमुनोत्री यात्रेची सांगता झाली आहे. आता पुढील सहा महिने भाविकांना खरसाली (खुशीमठ) येथील हिवाळी मंदिरात माता यमुनेचे दर्शन घेता येणार आहे.

Loading content, please wait...