UP: योगींच्या 'फ्री कोचिंग'चा धमाका! ६ मुलांनी थेट मारली यूपीएससीत बाजी; एका सामान्य दुकानदाराच्या मुलीने तर इतिहासच रचला!

UPSC Free Coaching Success: योगी आदित्यनाथच्या 'अभ्युदय' मोफत कोचिंगमधील ६ विद्यार्थ्यांनी यूपीएससीत यश संपादन केले; शामलीची आस्था जैन ९ वी रँकसह इतिहास रचली. सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांनीही आयएएस आणि आयपीएस अधिकारी होण्याची सिद्धी केली.
UP

UP

sakal

Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरू केलेल्या 'अभ्युदय' या मोफत कोचिंग योजनेने कमाल करून दाखवली आहे. या सरकारी योजनेतून शिक्षण घेतलेल्या तब्बल ६ विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देदीप्यमान यश मिळवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com