Yogi Adityanath warns filmmakers: 'गुन्हेगारांना हिरो बनवणं थांबवा!' मुख्यमंत्री योगींनी चित्रपट निर्मात्यांना सुनावले; 'धुरंधर २' चा उल्लेख करत दिला मोलाचा सल्ला

Stop glorifying criminals in films focus on inspirational national heroes; वाराणसीतून योगी आदित्यनाथांचा चित्रपटसृष्टीला इशारा; गुन्हेगारांचे उदात्तीकरण थांबवून तरुणांसाठी प्रेरणादायी नायक घडवण्याचे आवाहन
End Glorifying Crime: CM Yogi Adityanath’s Direct Message to Filmmakers

End Glorifying Crime: CM Yogi Adityanath’s Direct Message to Filmmakers

Sakal

Updated on

वाराणसी: वाराणसीच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रपट सृष्टीला एक कडक आणि स्पष्ट सल्ला दिला आहे. गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या चित्रपटांवर त्यांनी कडाडून टीका केली असून, 'गुन्हेगारांना पडद्यावर हिरो बनवू नका, अन्यथा पिढ्या बरबाद होतील,' असा इशारा दिला आहे.

वाराणसीतील सम्राट विक्रमादित्य यांच्या जीवनावरील महानाट्य कार्यक्रमात बोलताना योगीजींनी बॉलिवूड आणि चित्रपट निर्मात्यांना आरसा दाखवला.

Loading content, please wait...

Related Stories

CM Yogi Adityanath
Ayodhya Ram Mandir
Yogi Adityanath vs Avimukteshwaranand Dispute
UP
Marathi News Esakal
www.esakal.com