DR.Babasaheb Ambedkar: डॉ.आंबेडकरांवर दिल्लीत अंत्यसंस्कारास काँग्रेसने विरोध केला होता, योगी आदित्यनाथ यांचा घणाघाती आरोप

Yogi Adityanath's Remark at Ambedkar Tribute Event: काँग्रेसने आंबेडकरांचा अपमान केला’ – योगींचे विधान चर्चेत
ambedkar nehru
ambedkar nehruesakal
Updated on

लखनौ, ता. १३ (पीटीआय) ः ‘‘काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्याला परवानगी नाकारली होती,’’ असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान समारोह’च्या वतीने लखनौ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळे दरम्यान ते बोलत होते.

‘‘सर्वप्रथम त्यांनी (काँग्रेसने) बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले. त्यानंतर त्यांच्या ‘महापरिनिर्वाणानंतर’ दिल्लीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ दिले नाहीत आणि त्यांच्या स्मारकाची उभारणी करू दिली नाही,’’ असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. त्याचप्रमाणे १९७६मध्ये राज्यघटनेमध्ये एक शब्द घुसविण्यात आला ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही विरोधच होता, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com