

up sports college yogi adityanath kabaddi competition
esakal
उत्तर प्रदेशातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. राज्यातील प्रत्येक प्रशासकीय विभाग मुख्यालयाच्या ठिकाणी भव्य 'स्पोर्ट्स कॉलेज' उभारले जाणार असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक गावात खेळाचे मैदान तयार केले जाणार आहे.