Yogi Government Scheme: UP मधील दलित विद्यार्थ्यांसाठी मोठं गिफ्ट! योगी सरकारकडून ६ आधुनिक हॉस्टेल्सची घोषणा

SC विद्यार्थ्यांसाठी ‘PM-AJAY’ अंतर्गत ६ अत्याधुनिक वसतिगृहांना मंजुरी; फिरोझाबाद, जौनपूर, हाथरस आणि सुलतानपूर जिल्ह्यांना मोठा लाभ
Major Welfare Move: 6 State-of-the-Art Hostels Announced for Dalit Students in UP

Major Welfare Move: 6 State-of-the-Art Hostels Announced for Dalit Students in UP

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने अनुसूचित जातीच्या (SC) विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या प्रवासात एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ६ आधुनिक वसतिगृहांच्या (Hostels) निर्मितीला मंजुरी देण्यात आली असून, यासाठी कोट्यवधींचा निधीही जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com