Yogi Adityanath : आस्थेवर आघात स्वीकारार्ह नाही : आदित्यनाथ; संभळ येथील मंदिर आक्रमकांनी पाडल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभळमधील मंदिर १५२६ मध्ये उद्‍ध्वस्त झाल्याचा दावा करत धार्मिक आस्थेवर होणाऱ्या आघातांविरोधात भाष्य केले.
Yogi Adityanath
Yogi Adityanath sakal
Updated on

लखनौ : ‘‘एखाद्याच्या आस्थेवर आघात करणे हे स्वीकारार्ह नाही, विशेषतः संभळबद्दल बोलायचे झाल्यास तेथे इस्लाम धर्माच्या स्थापनेआधीपासून मंदिर होते आणि ते १५२६ मध्ये उद्‍ध्वस्त करण्यात आले’’असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com