CM Yogi Adityanath : यमुनेत स्नान करून दाखवा..! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे अरविंद केजरीवाल यांना आव्हान

Political Controversy : ‘‘आम आदमी पक्षाच्या(आप) सरकारमधील मंत्र्यांना सोबत घेऊन अरविंद केजरीवाल दिल्लीतील यमुना नदीत पवित्र स्नान करू शकतात का?’’ महाकुंभमेळ्याचा संदर्भ देत योगी आदित्यनाथ यांनी ‘आप’ नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला.
CM Yogi Adityanath
CM Yogi Adityanath Sakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘आम आदमी पक्षाच्या(आप) सरकारमधील मंत्र्यांना सोबत घेऊन अरविंद केजरीवाल दिल्लीतील यमुना नदीत पवित्र स्नान करू शकतात का?’’ अशी विचारणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी किराडी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बजरंग शुक्ला यांच्या समर्थनासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलताना केली. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचा संदर्भ देत योगी आदित्यनाथ यांनी ‘आप’ नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com