
नवी दिल्ली : ‘‘आम आदमी पक्षाच्या(आप) सरकारमधील मंत्र्यांना सोबत घेऊन अरविंद केजरीवाल दिल्लीतील यमुना नदीत पवित्र स्नान करू शकतात का?’’ अशी विचारणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी किराडी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बजरंग शुक्ला यांच्या समर्थनासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलताना केली.