

CM Yogi Denies Temple Demolition in Kashi Redevelopment
Sakal
काशी : काशीच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा कायापालट होत असतानाच, काही लोक 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) द्वारे बनावट व्हिडिओ तयार करून मंदिरांच्या विद्रुपीकरणाचा खोटा प्रचार करत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि मणिकर्णिका घाटाच्या पुनर्विकासाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक कट रचला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
https://x.com/myogiadityanath/status/2012487126030676064