

CM Yogi Adityanath
esakal
Delhi student protest news: नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे विरोधकांचा मोठा कट असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. "विरोधकांनी आधी तरुण, दलित आणि वंचितांना भडकवण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना अपयश आल्यानंतर आता त्यांनी विद्यार्थ्यांना आपले लक्ष्य बनवण्यास सुरुवात केली आहे," असा थेट आरोप आदित्यनाथ यांनी केला.