
Yogi Adityanath
sakal
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि आवश्यकतेनुसार त्यांच्या पुनर्बांधणीच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सर्व विभागांना येणाऱ्या सणांपूर्वी राज्यातील सर्व रस्ते सुस्थितीत आणण्यास सांगितले आहे.