CM Yogi Adityanath: 'स्मार्टफोनऐवजी चांगल्या पुस्तकांत वेळ गुंतवा'; मुख्यमंत्री योगींनी लहान मुलांना केले आवाहन
Gorakhpur Book Festival: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल, शनिवारी दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विद्यापीठ (DDU) परिसरात आयोजित केलेल्या 'गोरखपूर पुस्तक महोत्सव २०२५' चे उद्घाटन केले. हा पुस्तक मेळा १ ते ९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल, शनिवारी दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विद्यापीठ (DDU) परिसरात आयोजित केलेल्या 'गोरखपूर पुस्तक महोत्सव २०२५' चे उद्घाटन केले. हा पुस्तक मेळा १ ते ९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.