UP: आता सरकारी शाळेतही होणार 'कॉन्व्हेंट'सारखा थाट! योगी सरकार खर्च करणार ५ कोटी; पाहा काय आहे नवा प्लॅन?

modernization of government schools with smart classrooms: सरकारी शाळांमध्ये कॉन्व्हेंटसारखे वार्षिक स्नेहसंमेलन; योगी सरकारचा नवा उपक्रम
Big Push for Education: Yogi Government to Transform Govt Schools with Modern Facilities

Big Push for Education: Yogi Government to Transform Govt Schools with Modern Facilities

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील सरकारी शाळा आता कात टाकत असून, खासगी कॉन्व्हेंट शाळांना जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. योगी सरकारने सरकारी शाळांमधील मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठी योजना आखली आहे. आता खेड्यापाड्यातील जिल्हा परिषद शाळांमध्येही कॉन्व्हेंटसारखेच भव्य वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळे रंगणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com