CM Yogi Adityanath: सावधान! होळीला हुल्लडबाजी केली तर खैर नाही; योगी सरकारचा मोठा आदेश, यूपीमध्ये 'या' लोकांसाठी धोक्याची घंटा!

Yogi Adityanath Holi Alert: होळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हायअलर्ट जारी केला आहे. दारू पिऊन वाहन चालवणारे, वेगमर्यादा भंग करणारे आणि नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले असून अतिरिक्त बसेस व २४ तास वीजपुरवठ्याची तयारी करण्यात आली आहे.
CM Yogi Adityanath

CM Yogi Adityanath

sakal

Updated on

होळीच्या सणाला आता अवघे काही दिवस उरले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण राज्यासाठी हायअलर्ट जारी केला आहे. सणाच्या आनंदात कोणतीही बाधा येऊ नये आणि जनतेचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी प्रशासनाला कडक निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः रस्त्यावरील बेशिस्त चालक आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर सरकारची करडी नजर असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com