Yogi Adityanath: दहावी-बारावी नापास विद्यार्थ्यांना CM योगींची भावनिक साद; एडिसन-रामानुजन यांचं उदाहरण देत वाढवलं मनोबल!

“Charaiveeti-Charaiveeti”: The Mantra to Overcome Failure: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अपयशी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना दिले प्रेरणादायी पत्र. एडिसन-रामानुजन यांचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले आणि पालकांना मुलांना आधार देण्याचे संदेश दिले.
Yogi Adityanath: दहावी-बारावी नापास विद्यार्थ्यांना CM योगींची भावनिक साद; एडिसन-रामानुजन यांचं उदाहरण देत वाढवलं मनोबल!
Updated on

उत्तर प्रदेश बोर्डाच्या १० वी आणि १२ वीच्या निकालांनंतर अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी पत्र लिहिले आहे. "योगी की पाती" या नावाने प्रसिद्ध झालेल्या या पत्रात त्यांनी अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना खचून न जाता 'पुनश्च हरी ओम' करण्याचा मंत्र दिला आहे.

सोशल मीडियावर हे पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com