Yogi Adityanath: हवेत तरंगणारी ट्रेन! पळत नाही तर उडते; जपानमध्ये CM योगींनी अवघ्या १० मिनिटांत कापलं १०० किमी अंतर, पाहा Viral VIDEO

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जपानमध्ये मॅग्लेव्ह ट्रेनने १०० किलोमीटर फक्त १० मिनिटांत पार केले. हवेत तरंगणारी, अतिवेगवान आणि सुरक्षित ही रेल्वे जगभरात आकर्षण केंद्र ठरत आहे.
Yogi Adityanath

Yogi Adityanath

sakal

Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जपान दौऱ्यात एका अशा रेल्वेचा प्रवास केला आहे, जिचा वेग पाहून जग थक्क झाले आहे. जमिनीला किंवा रुळांना स्पर्श न करता हवेत तरंगणारी ही रेल्वे ताशी ५०० किमीपेक्षा जास्त वेगाने धावते. योगी आदित्यनाथ यांनी या प्रवासाचा व्हिडिओ शेअर केला असून तो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com