Independence Day : 'पाकिस्तान एकतर भारतात विलीन होईल नाहीतर नष्ट होईल'; योगी आदित्यनाथ यांचे मोठे विधान, कारणही सांगितलं

Yogi Adityanath Pakistan Controversy : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाच्या स्वतंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला पाकिस्तानबाबात एक मोठं विधान केल आहे.
Yogi Adityanath Pakistan Statement
Yogi Adityanath Pakistan Statement
Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाच्या स्वतंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला पाकिस्तानबाबात एक मोठं विधान केल आहे. विभाजन विभिषिका स्मृती दिवसाच्या कार्यक्रमात संबोधित करताना पाकिस्तानचे एकतर भारतात विलीनीकरण होईल किंवा तो इतिहासातून नामशेष होईल असे विधान केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com