

CM Yogi Adityanath
sakal
Yogi Adityanath SIR Campaign : उत्तर प्रदेशात मतदार विशेष पुनरीक्षण अभियाना (Special Revision Campaign - SIR) बाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किती गंभीर आहेत, याचा अंदाज मुरादाबादमध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत आमदार आणि स्थानिक नेत्यांना आला.