CM Yogi Adityanath: योगींचा नवा अवतार! अर्थसंकल्प मांडताच बदलला सोशल मीडियाचा फोटो; ब्रह्मोस मिसाइलसोबतचा तो फोटो काय सुचवतोय?

UP Budget 2026: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचा ९.१२ लाख कोटींचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर आपल्या अधिकृत सोशल मीडिया फोटोमध्ये ब्रह्मोस मिसाइलसोबत आपली प्रतिमा बदलली. हा फोटो प्रदेशाची सुरक्षा, प्रगती आणि ‘हार्ड पॉवर’ इमेज दाखवतो.
CM Yogi Adityanath

CM Yogi Adityanath

sakal

Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याचा ९.१२ लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे. योगींनी आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलचा कव्हर फोटो बदलला असून, त्यात ते चक्क शक्तिशाली 'ब्रह्मोस' मिसाइलसोबत दिसत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com