
illegal encroachments varanasi
esakal
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी वाराणसी येथील सर्किट हाऊसमध्ये पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत विकासकामांचा आढावा घेतला, तसेच कायदा व सुव्यवस्थेचे सखोल परीक्षण केले. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्देश दिले.
महसूल विभागाच्या प्रलंबित प्रकरणांवर लक्ष केंद्रित करत, मुख्यमंत्री योगी यांनी सरकारी जमिनींवरचा अनधिकृत ताबा त्वरित हटवण्याचे आदेश दिले. "गरीब लोकांच्या जमिनीवर कुणीही अतिक्रमण करू नये," असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.