

Yogi Adityanath vs Avimukteshwaranand Dispute
sakal
-शरत प्रधान
लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यातील वाद आणखी टोकदार झाला आहे. त्यामुळे सनातन धर्माच्या अनुयायांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत.