

Yogi Adityanath
esakal
लखनौच्या रस्त्यांवर मंगळवारी 'नारी शक्ती'चा जबरदस्त आक्रोश पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'नारी शक्ती वंदन' (महिला आरक्षण) विधेयकाला विरोध करणाऱ्या सपा आणि काँग्रेसच्या भूमिकेविरुद्ध हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. या 'जन आक्रोश पदयात्रे'चे नेतृत्व स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.