

UP CM Yogi Adityanath addressing citizens on the transformative ₹9 lakh crore budget focused on AI and digital growth.
Sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याचा ९.१२ लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जनतेला उद्देशून एक भावनिक पत्र लिहिले आहे. 'योगींची पाती' (योगींचे पत्र) या नावाने प्रसिद्ध झालेल्या या पत्रात त्यांनी नव्या उत्तर प्रदेशचा रोडमॅप मांडला असून, राज्याला तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.