

Housing Scheme
esakal
उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या कष्टकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरातील महागड्या भाड्याच्या घरांपासून मुक्ती देण्यासाठी योगी सरकारने एक क्रांतीकारी गृहनिर्माण योजना (Housing Scheme) आणली आहे. आता शहरात काम करणाऱ्या मजुरांना अवघ्या १,००० ते १,५०० रुपयांत हक्काचे भाड्याचे घर मिळणार आहे.