Yogi Adityanath: मुलींचा शाळा सोडण्याचा दर २० टक्क्यांवरून ३ टक्क्यांखाली? योगी सरकारचा शिक्षणातील बदलाचा दावा

Uttar Pradesh Girls School Dropout Rate Drops Government Claims: मुलींचा शाळा सोडण्याचा दर २० टक्क्यांवरून ३ टक्क्यांखाली? योगी सरकारचा मोठा दावा
Uttar Pradesh Education News Yogi Government Highlights Decline in Girls School Dropout Rate From 20 Percent to Below 3 Percent

Uttar Pradesh Education News Yogi Government Highlights Decline in Girls School Dropout Rate From 20 Percent to Below 3 Percent

esakal

Updated on: 

नवरात्रीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देवी स्कंदमातेची आराधना करत राज्यातील मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरण यांवर भाष्य केले. नारीशक्ती निरोगी, सुशिक्षित आणि स्वावलंबी असेल, तर देशाचे वर्तमान सुरक्षित आणि भविष्य उज्ज्वल बनेल, असे त्यांनी म्हटले. २०१७ नंतर राज्यातील शालेय पायाभूत सुविधा आणि मुलींच्या शिक्षणात सुधारणा झाल्याचा दावाही त्यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com