

Political Heat Rises in Uttar Pradesh as BJP Targets Akhilesh Yadav
sakal
-शरत प्रधान
लखनौ: तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आता आपला मोर्चा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडे वळविल्याचे स्पष्ट दिसत आहे.