Jain Tourism: 'या' ऐतिहासिक स्थळाचं योगींनी केलं नामांतर, भगवान महावीरांच्या निर्वाण भूमीचा सन्मान; धार्मिक पर्यटनाला मोठी चालना

Religious tourism boost after historic site renaming: भगवान महावीरांच्या निर्वाणभूमीला ‘पावागढ’ नावाने नवी ओळख; जैन तीर्थ पर्यटन सर्किटला चालना, कुशीनगरच्या विकासाला नवे दार
Mahavir Nirvana Land Gets New Identity as CM Yogi Honors Jain Heritage

Mahavir Nirvana Land Gets New Identity as CM Yogi Honors Jain Heritage

esakal

Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी कुशीनगर (Kushinagar) जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची भेट देताना एक मोठी घोषणा केली आहे. कुशीनगरमधील ऐतिहासिक कस्बा असलेल्या 'फाजिलनगर'चे (Fazilnagar) नाव बदलून आता 'पावागढ' (Pavagarh) करण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com