

Officials conducting inspection and reviewing student health facilities under the new government initiative in schools.
esakal
उत्तर प्रदेशातील मुलांच्या आणि महिलांच्या आरोग्यासाठी योगी सरकारने आता कंबर कसली आहे. राज्यात रक्ताल्पता म्हणजेच 'ॲनिमिया'चा मुळापासून नायनाट करण्यासाठी सरकार एक मोठी मोहीम राबवणार आहे. यासाठी खास पथके आता थेट शाळांमध्ये जाऊन मुलांची तपासणी करणार आहेत.