

Yogi Janta Darshan
sakal
लखनौमधील 'जनता दर्शन' कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील कार्यशैलीची प्रचिती दिली. बेघर झालेल्या सीमा नावाच्या महिलेला मदतीचे आश्वासन देण्यासोबतच, दोन वर्षांच्या अनन्यासोबत झालेला त्यांचा संवाद या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला.