Youth for Global Peace : युवकांनी संघर्ष नव्हे, शांततेचा मार्ग स्वीकारावा; ‘Meet My Maitreya’मध्ये दादाश्रीजींचे आवाहन

Youth Urged to Choose Peace at Meet My Maitreya 2026: युवकांना जीवनाचा खरा उद्देश, अंतर्मनातील स्पष्टता आणि राष्ट्रसेवेची सजग जबाबदारी स्वीकारण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन
Meet My Maitreya Event Highlights Peaceful Transformation as Dadashri Urges Youth to Take Responsible Action

Meet My Maitreya Event Highlights Peaceful Transformation as Dadashri Urges Youth to Take Responsible Action

esakal

Updated on

भारत : आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२६ च्या निमित्ताने, मैत्रीबोध परिवाराच्या युवा शाखेने Youth for Global Peace and Transformation (YGPT) तर्फे ‘Meet My Maitreya’ या वार्षिक उपक्रमाचे तिसरे पर्व आयोजित केली. या उपक्रमात युवा पिढीला आध्यात्मिक द्रष्टे, जागतिक मानवतावादी आणि संस्थापक मैत्रेय दादाश्रीजी यांच्यासोबत मुक्त आणि विचारप्रवर्तक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या विशेष प्रसंगी शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमात शेकडो युवक प्रत्यक्ष उपस्थित होते, तर भारतभरातील ५० हून अधिक शाळा व शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले आणि या विशेष क्षणाचे साक्षीदार ठरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com