Vaccine Tracking : लशींची माहिती देणारी ‘झू-विन’ सुरू
Health care : रेबीज व सर्पदंशावरील लसींची रियल टाईम उपलब्धता दाखवणारे ‘झू-विन’ पोर्टल आरोग्य मंत्रालयाने सुरू केले आहे. हे पोर्टल ‘को-विन’ आणि ‘यु-विन’ प्रमाणे कार्य करेल.
नवी दिल्ली : श्वान चावल्यानंतर होणाऱ्या रेबीज आजारावरील लस (एआरव्ही) तसेच सर्पदंशाविरोधातील लसीची (एएसव्ही) रियल टाईम उपलब्धता दर्शविणाऱ्या झू-विन डिजिटल पोर्टलची सुरुवात आरोग्य खात्याकडून करण्यात आली आहे.