10th, 12th Board Exam : दहावी, बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार परीक्षा

दहावी आणि बारावी वार्षिक परीक्षा-२०२४ चे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.
Karnataka School Examination Board
Karnataka School Examination Boardesakal
Updated on
Summary

बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा १ मार्च ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे.

बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने (Karnataka School Examination Board) बुधवारी दहावी आणि बारावी वार्षिक परीक्षा-२०२४ चे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.

जाहीर झालेल्या अंतिम वेळापत्रकानुसार दहावी (SSLC) परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान, तर बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा १ मार्च ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षा सकाळी १०-१५ वाजता सुरू होईल आणि दुपारी १-३० वाजता संपेल.

Karnataka School Examination Board
'उदयनमहाराज, ही रणजीची टीम नाही तर IPL टीमचे तुम्हीच मालक आहात'; असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?

दहावी परीक्षेचे वेळापत्रक

  • २५ मार्च पहिली भाषा

  • २७ मार्च सामाजिक विज्ञान

  • ३० मार्च विज्ञान

  • २ एप्रिल गणित

  • ४ एप्रिल तिसरी भाषा

  • ६ एप्रिल दुसरी भाषा

Karnataka School Examination Board
महाराष्ट्र सरकारचा कर्नाटकात हस्तक्षेप खपवून घेणार नाही; 'या' योजना लागू केल्याने सिद्धरामय्या संतापले

बारावी परीक्षेचे वेळापत्रक

  • १ मार्च कन्नड, अरबी

  • ४ मार्च गणित, शिक्षण

  • ५ मार्च राज्यशास्त्र, सांख्यिकी

  • ६ मार्च माहिती तंत्रज्ञान, रिटेल, आरोग्य सेवा, ऑटो मोबाइल

  • ७ मार्च इतिहास, भौतिकशास्त्र

  • ९ मार्च पर्यायी कन्नड, लेखाशास्त्र, भूविज्ञान, गृह विज्ञान

  • ११ मार्च तर्कशास्त्र, व्यवसाय अभ्यास

  • १३ मार्च इंग्रजी

  • १५ मार्च हिंदुस्थानी संगीत, मानसशास्त्र, रसायनशास्त्र, मूलभूत गणित

  • १६ मार्च अर्थशास्त्र

  • १८ मार्च भूगोल, जीवशास्त्र

  • २० मार्च समाजशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान

  • २१ मार्च तमिळ, तेलगू, मल्याळम, मराठी, उर्दू, संस्कृत, फ्रेंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Board introduces a shorter SSC and HSC question paper format to reduce student stress, save costs, and support environmental sustainability.
Technical Glitch Hits Junior College Online Admission Process
SSC Exam Controversy Erupts in Konkan; Identical Handwriting Sparks Suspicion
SSC Board exam
Marathi News Esakal
www.esakal.com