

Eligibility Criteria for 10th Pass Candidates
Esakal
Sarkari Naukri for 10th Pass: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्ली अधिनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) यांच्यामार्फत ७१४ मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.