
Positive parenting tips for result day: बारावीच्या निकालानंतर १३ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. सध्या वाढत्या स्पर्धा आणि एकमेकांवर मात करण्याची स्पर्धा यामुळे आजकाल मुलांचा ताण वाढला आहे. अशावेळी मुलांना डॉक्टरांची मदत घ्यावी लागत आहे. भविष्यात कोणती शाखा निवडायची याची निर्णय दहावीच्या निकालावर अवलंबून असते. बोर्ड परिक्षेच्या निकाल पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असते. अशावेळी पालकांनी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नाही हे जाणून घेऊया.