
Mumbai education: कामोठे शहरात बारावीच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही मिनिटांतच उत्तरपत्रिका रस्त्यावर पडल्याचं लक्षात आलं, परंतु रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी पाहता, शिक्षकांना त्या उचलण्यासाठी विरुद्ध दिशेने जाऊन त्या मिळवता आल्या नाहीत.