
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (ICAI) कडून सीए नोव्हेंबर 2024 परीक्षेचा निकाल आज, 26 डिसेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल आयसीएआय च्या अधिकृत वेबसाइट icai.org वर उपलब्ध होतील. परीक्षेला बसलेले उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर वापरून निकाल पाहू शकतात. ही परीक्षा 3 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान देशभर घेतली गेली होती.