थोडक्यात:
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 976 ज्युनियर एग्जीक्यूटिव्ह पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे.
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाही; फक्त GATE स्कोअरच्या आधारे निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2025 असून अर्ज www.aai.aero या संकेतस्थळावर करता येईल