

Analyzing Success: High-Profile Classes vs. Determined Self-Study
sakal
जयवंत बोरसे (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक)
प्रज्ञाविकासाचा राजमार्ग
मित्रांनो, तुम्ही शालेय स्तरावरील शिक्षण घेत आहात. तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. ठरल्याप्रमाणे ‘प्रज्ञा विकासाचा राजमार्ग.......’ या सदरातून आपण नियमितपणे भेटणार आहोत.