

Bar Council of India Announces Twice-a-Year Exams
esakal
Bar Council of India: कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने ऑल इंडिया बार परीक्षा (AIBE) आता दरवर्षी दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे.