AICTE M.Tech Scholarship: एम.टेक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! AICTE कडून शिष्यवृत्तीत ५०% वाढ, आता मिळणार १.५ पट अधिक रक्कम!
AICTE Stipend Hike : इंजिनिअरिंगनंतर एम.टेक( M.Tech) करण्याचा विचार करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) शिक्षण मंत्रालयाला एम.टेक शिष्यवृत्तीमध्ये ५०% वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
M.Tech Stipend 2025: इंजिनीअरिंगनंतर एम.टेक करण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ने M.Tech शिष्यवृत्तीत ५० टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव शिक्षण मंत्रालयाकडे सादर केला आहे.