
Nursing Officer Jobs in India: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), दिल्ली ने 2025 साठी नर्सिंग ऑफिसर भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET)-8 चे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या भरतीसाठी एकूण 1794 पदे उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवार 17 मार्च 2025 पर्यंत एम्सच्या अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे.